Surprise Me!

पूरग्रस्तांसाठी धावले कराडकर; संसारोपयोगी साहित्याचं केलं वाटप, दोन घरांची करणार पुर्नबांधणी!

2025-10-05 11 Dailymotion

साताऱ्यातील 'आम्ही कराडकर ग्रुप'ने पाटोदा, शिरूर कासार आणि आष्टी तालुक्यातील ७५ कुटुंबांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करून संकटातून सावरण्यासाठी आधार दिला.

Buy Now on CodeCanyon