Surprise Me!

'हे' कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायीच करू शकतात; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं विरोधकांवर टीकास्त्र

2025-10-05 11 Dailymotion

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी अहिल्यानगरमध्ये बोलताना विरोधकांवर टीका केली तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीबद्दल केलेल्या आवाहनाची माहिती दिली. यासह केंद्रानं महाराष्ट्राला मदत दिल्याबद्दल सांगितलं.

Buy Now on CodeCanyon