कोपरगावमध्ये अमित शाहांसमोर कोल्हेंना फडणवीसांचा शब्द; म्हणाले "तुमचं राजकीय भवितव्य आम्ही उज्वल करू"
2025-10-05 15 Dailymotion
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीत जागा न मिळाल्यानंतरही कोल्हेंनी संयम राखला. अमित शाह, फडणवीस यांनी राजकीय पुनर्वसनाचं आश्वासन दिल्यानं समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं.