कोल्हापुरातील शेतकऱ्याची हतबलता; सोयाबीनच्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर
2025-10-06 16 Dailymotion
मोहरे गावातील भारती बाबूराव पवार यांचा 30 गुंठे सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले. या आर्थिक संकटातून त्यांनी निराशेने त्यांच्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.