संजय राऊत यांच्या नातीच्या बारशाच्या निमित्ताने राज आणि उद्धव दोन्ही नेते एकत्र आले. सोबतच महाविकास आघाडीतील इतर नेते देखील उपस्थित होते.