अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं शिर्डीमध्ये जाऊन साईबाबाचं दर्शन घेतलं. तिनं दर्शनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.