Surprise Me!

शरद पवारांनी ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली, नवनाथ वाघमारे यांचा आरोप

2025-10-06 0 Dailymotion

ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील तसंच शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय.

Buy Now on CodeCanyon