'यंदा आनंदाचा शिधा नाही, सरकारकडं पैसा तरी जनता उपाशी'; सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
2025-10-06 3 Dailymotion
बारामती लोकसभा मतदारसंघातील वीज प्रश्नाच्या संदर्भात आज खासदार सुप्रिया सुळे यांनी महावितरण कार्यालय येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.