Surprise Me!

प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसे यांची दीड तास चौकशी; माझ्या दोन मुलांच्या भवितव्याचा विचार करून चर्चा थांबवा, रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया

2025-10-06 3 Dailymotion

प्रांजल खेवलकर प्रकरणात रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांची आज दीड तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुलांच्या भवितव्याची चिंता व्यक्त केली.

Buy Now on CodeCanyon