गोंदियात आदिवासी समाजाचा आरक्षण बचावासाठी आक्रोश मोर्चा; बंजारा-धनगरांच्या घुसखोरीला केला विरोध
2025-10-06 14 Dailymotion
गोंदियात हजारो आदिवासी समाजबांधवांनी आरक्षण बचावासाठी आक्रोश मोर्चा काढला. बंजारा-धनगर समाजाच्या आरक्षण घुसखोरीला त्यांनी विरोध केलाय.