Surprise Me!

शिल्पा शेट्टीची तब्बल साडे चार तास चौकशी, ६० कोटींच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूनं नोंदवला जबाब

2025-10-07 5 Dailymotion

एका व्यावसायिकाची तब्बल ६० कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर आहे. आता याप्रकरणी या दोघांची चौकशी करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon