Surprise Me!

वाढदिवस विशेष : श्रीरामपूरच्या फोटोग्राफरचा मुलगा ते टीम इंडियाचा मॅचविनर गोलंदाज... झहीर खानचा स्वप्नवत प्रवास!

2025-10-07 42 Dailymotion

माजी दिग्गज क्रिकेटपटू झहीर खान याचा आज वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वीच तो शिर्डीत आला होता. यावेळी त्यानं साईबाबांचं दर्शन घेतलं. तसेच, लहानपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या.

Buy Now on CodeCanyon