Surprise Me!

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा कोल्हापुरात निषेध; इंडिया आघाडीची निदर्शनं

2025-10-07 12 Dailymotion

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीनं शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आलं.

Buy Now on CodeCanyon