दोन ते पाच वर्षांच्या मुलांना फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कफ सिरप द्या; कफ सिरपबाबत महापालिकेच्या रुग्णालयात घेतली जाते 'ही' काळजी
2025-10-07 1 Dailymotion
देशभरातील १७ बाळांच्या मृत्यूनंतर पुणे महापालिकेनं खबरदारी घेत रुग्णालयात ५ वर्षाखालील मुलांना कफ सिरप (Cough Syrup) न देण्याचं धोरण कायम ठेवलं आहे.