वडखळ अलिबाग रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात शेकापने रास्ता रोको आंदोलन केलं. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केलं. रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा शेकापनं इशारा दिला.