Surprise Me!

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा! खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ४७ हजार रुपयांची मदत, ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर

2025-10-07 3 Dailymotion

खरडून गेलेल्या जमिनीसाठी सरकारकडून हेक्टरी ४७ हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Buy Now on CodeCanyon