एका दिवसाकरिता दिग्दर्शक झालो, तर शिवराज्याभिषेकाचं दृष्य चित्रित करायला आवडेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2025-10-07 0 Dailymotion
'महाराष्ट्र आणि सिनेमा-भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भविष्य' या थीम अंतर्गत अभिनेता अक्षय कुमारनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत घेतली.