अतिवृष्टीमुळं पैठण तालुक्यात मोसंबीची मोठी गळती झाली आहे. तसंच दर घसरल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.