Surprise Me!

उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत, शेतकऱ्यांची केली थट्टा, काँग्रेसची सरकारवर टीका

2025-10-07 0 Dailymotion

अतिवृष्टीमुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने सर्वात मोठी घोषणा केली. मात्र, या मदतीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर टीका केली आहे.

Buy Now on CodeCanyon