दूषित कोल्ड्रिफ कफ सिरप'चे सेवन केल्यामुळे मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील लहान मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण देशभरात खळबळ माजली.