युनायटेड किंगडमचे पंतप्रधान स्टार्मर मुंबईत पोहोचले, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी केलं स्वागत
2025-10-08 3 Dailymotion
व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीअर स्टार्मर यांचा दौरा महत्त्वाचा आहे. हा दौरा 'व्हिजन 2035' ला पुढे नेण्यावर केंद्रित आहे.