जळगाव शहरात घडली विचित्र घटना, अंत्यसंस्कारानंतर वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी, नेमकं काय घडलं?
2025-10-08 2 Dailymotion
जळगाव शहरात एक विचित्र घटना घडली आहे. येथील स्मशानभूमीतून सोन्याच्या लालसेपोटी एका वृद्ध महिलेच्या अस्थींची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.