Surprise Me!

राज्यातील सामाजिक तेढ मिटवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांना साद

2025-10-08 0 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा सरसकट कर्जमाफीची मागणी केली. तसेच, समाजातील तेढ दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावावी, अशी मागणीही केली.

Buy Now on CodeCanyon