दाट धुक्यातही विमान बिनदिक्कत उतरणार; 'ही' आहेत जगातल्या सर्वात सुरक्षित नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये...
2025-10-08 10 Dailymotion
नवी मुंबई विमानतळाची वास्तुकला सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.'तरंगणारे कमळ' ही थीम परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दर्शवते.