Surprise Me!

निलेश घायवळ प्रकरण : रवींद्र धंगेकरांचे समीर पाटील यांच्यावर आरोप; समीर पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण

2025-10-08 0 Dailymotion

निलेश घायवळ विदेशात फरार झालाय. या प्रकरणात रवींद्र धंगेकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि समीर पाटील यांच्यावर आरोप केले. हे आरोप समीर पाटील यांनी फेटाळले.

Buy Now on CodeCanyon