सिमेंट कंपनीच्या रिकाम्या बॅगमध्ये भेसळयुक्त सिमेट भरून विक्री केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.