'आई मला सुजय विखेंनी मारलं'; सुजय विखेंबद्दल लागलेला बोर्ड शिर्डीत ठरतोय चर्चेचा विषय
2025-10-08 244 Dailymotion
शिर्डी नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव ठरल्यानं अनेक दिग्गज नाराज झाले. कैलास कोते यांनी सुजय विखेंबद्दल लावलेला बोर्ड शिर्डीमध्ये चर्चेचा विषय ठरलाय.