गुरुद्वारा बोर्ड पुन्हा स्थापित करण्याचे राज्य सरकारला निर्देश; उद्धव ठाकरेंच्या मनमानी गैरकारभाराला न्यायालयाचा चाप
2025-10-08 1 Dailymotion
छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्ड बरखास्तीचा निर्णय चुकीचा ठरवला आहे. तसंच दोन महिन्यांच्या आतमध्ये पुन्हा एकदा बोर्ड स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.