हातातोंडाशी आलेलं भात पिक वाचवण्यासाठी रायगडमध्ये शेतकऱ्यांची धडपड
2025-10-08 10 Dailymotion
पावसाळा संपत आल्यानंतरही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कमी झालेला नाही. शेतात पाणी साचलं असून भाताचं तयार पिक खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.