26/11 हल्ल्याचा बदला घेण्यास सैन्य तयार होतं, पण काँग्रेसनं कोणाच्या दबावामुळं कारवाई रोखली?; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सवाल
2025-10-08 0 Dailymotion
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी मुंबईत दाखल झाले. त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं.