पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी - विजय वडेट्टीवर
2025-10-08 0 Dailymotion
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.