'झुंड' चित्रपटातील बाबू छत्रीची नागपुरात हत्या; मित्रानेच घेतला जीव
2025-10-08 21 Dailymotion
झुंड चित्रपटातील प्रियांशु उर्फ बाबू क्षत्रीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाबू छत्री रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्या हत्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी एकाला अटक केली आहे.