Surprise Me!

कोंढव्यात १९ संशयित व्यक्तींचा शोध सुरू; पुणे पोलिसांसह एटीएसची संयुक्त कारवाई

2025-10-09 4 Dailymotion

पुण्यात पुन्हा एकदा दहशतवादी असल्याच्या संशयानं खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीपासून राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त पथकानं शहरातील काही ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले.

Buy Now on CodeCanyon