आरएसएस पथसंचलनातील पुष्पवृष्टीवरून चिखलीकर-धोंडगे आमनेसामने
2025-10-09 12 Dailymotion
आरएसएसच्या पथसंचलनावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. यावरून राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Prataprao Chikhalikar) यांनी अशोक चव्हाणा यांच्यावर टीका केली.