Surprise Me!

पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात... MCA कडून एक कोटी 25 लाख मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

2025-10-09 1 Dailymotion

यंदा पावसानं संपूर्ण राज्यात हाहकार माजवला आहे. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशननं सुद्धा मदतीचा हात पुढं केला आहे.

Buy Now on CodeCanyon