कफ सिरप मृत्यू प्रकरण : मध्यप्रदेश सरकार कुणाला सोडणार नाही; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचा इशारा
2025-10-09 3 Dailymotion
छिंदवाड्यात कफ सिरपमुळं बालकांचा मृत्यू तर काही गंभीर झालेत. त्यांच्यावर नागपूरमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री डॉ मोहन यादव नागपूरमध्ये आले होते.