मराठी शाळा माझा अभियान! अकोल्यातील सेवा संस्थेचा राज्यातील 211 शाळांमध्ये हॅपिनेस प्रोग्राम
2025-10-09 21 Dailymotion
सेवा संस्थेच्या वतीनं मराठी शाळा माझा अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील 211 शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न म्हणून खास हॅपिनेस प्रोग्राम आखलाय.