Surprise Me!

'चला एकनाथ मामांच्या गावाला जाऊया'; रविवारी एकनाथ शिंदेंच्या घरासमोर युवा बेरोजगार करणार काळी दिवाळी

2025-10-09 0 Dailymotion

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या युवा प्रशिक्षण योजनेत काम केल्यानंतरही 1.75 लाख तरुण बेरोजगार झालेत. त्यामुळं बेराजगार युवकांनी 12 ऑक्टोबरला काळी दिवाळी करण्याचा आंदोलनाचा इशारा दिला.

Buy Now on CodeCanyon