Surprise Me!

कुणबी समाजाचं मुंबईतील आंदोलन स्थगित; मुख्यमंत्र्यांच्या वतीनं मंत्री लोढांनी दिला शब्द

2025-10-10 359 Dailymotion

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आझाद मैदानावर कुणबी बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय.

Buy Now on CodeCanyon