Surprise Me!

ऐन दिवाळीत वीज कर्मचाऱ्यांचा ग्राहकांना आंदोलनाचा झटका ; खासगीकरण विरोधात एल्गार

2025-10-10 4 Dailymotion

राज्यातील वीज कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या खासगीकरणाच्या विरोधात आणि विविध धोरणात्मक मागण्यांसाठी राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीनं तीन दिवसांचा संप पुकारला आहे.

Buy Now on CodeCanyon