मलकापूर शहरातून अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा थरार रंगला. मात्र मुलीचं अपहरण करुन नेताना जमाव मागे लागल्यानंतर अपहरणकर्त्यांची कार पंक्चर झाली. त्यानंतर जमावानं अपहरणकर्त्यांना बेदम चोपलं.