शिर्डीत शिवमहापुराण कथा; पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेचं आयोजन, केंद्रीय मंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
2025-10-10 23 Dailymotion
शिर्डीत 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान प्रदीप मिश्रांची शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलंय. या कथेसाठी देशभरातून लाखो भाविक येण्याची शक्यता असल्यामुळं जोरदार तयारी केली आहे.