Surprise Me!

कोल्हापुरातील हॉस्टेलमध्ये रॅगिंगचा प्रकार; अमानुष मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल, पालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

2025-10-10 1 Dailymotion

कोल्हापुरात हॉस्टेलमध्ये अल्पवयीन मुलांना अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडालीय. याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

Buy Now on CodeCanyon