Surprise Me!

अल्पभूधारक शेतकऱ्याच्या काबाडकष्टाचं झालं सार्थक; दोन्ही मुलींनी नीट प्रवेश परीक्षा केली उत्तीर्ण

2025-10-10 2 Dailymotion

पेरणी करणाऱ्या शेतकरी रणरागिणींचे हात आता लोकांचं आयुष्य वाचवणारे होणार आहेत. त्यांचा अभिमान आता पूर्ण गावाला वाटतोय. वाचा, दोन मुलींच्या यशाची प्रेरक बातमी.

Buy Now on CodeCanyon