Surprise Me!

नाशिकमधील निवडणूक समीकरणं धूसरच! महायुतीत स्पष्टता नाही, कार्यकर्ते संभ्रमात; देवेंद्र फडणवीस म्हणाले . . .

2025-10-11 4 Dailymotion

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

Buy Now on CodeCanyon