नागपुरात सकल ओबीसी महामोर्चा; मराठा आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी
2025-10-11 0 Dailymotion
मराठा आरक्षणासाठी राज्य शासानानं काढलेल्या जीआर विरोधात ओबीसी समाजानं महामोर्चा काढला. महामोर्चाच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांनी जीआर तत्काळ रद्द करण्याची मागणी केली.