Surprise Me!

'उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा हंबरडा फोडला, आता शेतकऱ्यांसाठी . . . .' एकनाथ शिंदेंचा हंबरडा मोर्चावर हल्लाबोल

2025-10-11 2 Dailymotion

उबाठाच्या वतीनं आज छत्रपती संभाजीनगरात हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र हंबरडा मोर्चा अगोदरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Buy Now on CodeCanyon