महाड तालुक्यातील कोंडीवते येथील जिल्हा परिषद शाळेने दिवाळीचा आनंद आणि सुगंध, शिक्षणाशी जोडत एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे.