चहाच्या टपरीत बनावट नोटांचा कारखाना; पोलिसांनी जप्त केलं 1 कोटी 11 लाखांचं बनावट चलन, पाच संशयितांना अटक
2025-10-11 2 Dailymotion
मिरज पोलिसांनी कोल्हापुरात बनावट नोटांचा छपाई करणाऱ्या टोळीवर कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी एक कोटी 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं,