...तर दोन्ही उपमुख्यमंत्री पद रद्द करून मंत्री म्हणून फिरा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, शेतकऱ्यांना एक लाख रुपये देण्याची मागणी
2025-10-11 4 Dailymotion
राज्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली. यासह सभेत बोलताना ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली.